Shrikant Shinde Latest News FOLLOW Shrikant shinde, Latest Marathi News Shrikant Shinde : Read More
डॉक्टरांवरील हल्ल्याचे खटले लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालयाची स्थापना करावी; शिंदेंची मागणी ...
संसदीय अधिवेशनात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे ही मागणी केली आहे. ...
छत्रपती संभाजी राजे यांनी ४ सप्टेंबरला ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. ...
डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून कोल्हापूरसाठी रुग्णवाहिका, छत्रपती संभाजीराजेंनी मानले आभार ...
कोरोनाच्या रुग्णांना मिळणार दिलासा ...
डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. ...
राजू पाटील यांच्या विधानावर आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...
ठाण्यापुढील उपनगरी सेवेसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच एक बैठक घेतली. ...