लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट - Marathi News | MP Shrikant Shinde visited MNS office in Dombivli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट

या भेटीमुळे भविष्यात महायुतीची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील याच मतदारसंघातील आहेत. ...

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष - Marathi News | There was jubilation in Ulhasnagar after the suspension of capital tax value system   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.  ...

दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान - Marathi News | dasara melava have passed but opposition incumbent face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळाव्यांवरून राजकीय घमासान सुरू आहे. ...

कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीच लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते - नरेश म्हस्के  - Marathi News | Naresh Mhaske said that it was Uddhav Thackeray who insisted that Srikant Shinde fight for Kalyan's seat  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीच लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते"

कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीचं लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.  ...

उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड - Marathi News | Suspension of capital tax value in Ulhasnagar, relief to citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड

उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली. ...

Shrikant Shinde : "एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय...", लेकावरील टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचं ठाकरेंना पत्र - Marathi News | Shrikant Shinde Letter to Shivsena Uddhav Thackeray speech over Rudransh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय...'', लेकावरील टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचं ठाकरेंना पत्र

Shrikant Shinde And Uddhav Thackeray : एक दुखावलेला बाप... म्हणत श्रीकांत शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?" असा सवाल ही विचारला आहे. ...

रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार! - Marathi News | The tender for the third phase of Ring Road will be announced on October 10! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एमएमआरडीए आयुक्तांसोबत पार पडली बैठक ...

भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | MP Shrikant Shinde said that action must be taken against those who create illusions  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.  ...