शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. ...
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व युवा नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांसारख्या उच्च शिक्षीत खासदारांवर बेछूट आरोप करणे म्हणजे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली गेली असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...