लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
जिथे शिवसेनेचा खासदार  तिथे निवडणूक लढविणार; डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | where shiv sena mp will contest election dr shrikant shinde clears | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जिथे शिवसेनेचा खासदार  तिथे निवडणूक लढविणार; डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला  इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे.  ...

शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार- श्रीकांत शिंदे - Marathi News | Shiv Sena will contest the election where there is Shiv Sena MP says Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार- श्रीकांत शिंदे

कल्याण आणि पालघर मतदार संघात भाजपा खासदारकीसाठी जोर लावत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. ...

संजय राऊतांच्या कृतीबद्दल प्रश्न; खासदार श्रीकांत शिंदेचं असंय प्रत्युत्तर - Marathi News | Questions about Sanjay Raut's actions; MP Shrikant Shinde's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या कृतीबद्दल प्रश्न; खासदार श्रीकांत शिंदेचं असंय प्रत्युत्तर

संजय राऊत यांना आमदार संजय शिरसाट यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकून आपला रोष व्यक्त केला. ...

Maharashtra Political Crisis: "निवडणुकीची खुमखुमी असेल तर आधी..."; उद्धव ठाकरे गटाला श्रीकांत शिंदेंचे आव्हान - Marathi News | Maharashtra Political Crisis CM Eknath Shinde son MP Shrikant Shinde gives open challenge to Uddhav Thackeray MLAs to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणुकीची खुमखुमी असेल तर आधी..."; उद्धव ठाकरे गटाला श्रीकांत शिंदेंचे आव्हान

"उद्धव ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतो. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले." ...

तरीही युवराज किती ही पोटदुखी? खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ट्वीट - Marathi News | Why Aditya Thackeray suffering with stomachache taunts MP Shrikant Shinde on tweet | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तरीही युवराज किती ही पोटदुखी? खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले ट्वीट

आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर ...

अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते - आनंद परांजपे - Marathi News | Srikanth Shinde was in diapers when Ajitdada was first elected says Anand Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते - आनंद परांजपे

श्रीकांत शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका करताना त्यांना कोण ओळखतं, त्यांची ओळख काकांमुळेच आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी जोरदार समाचार घेतला. ...

यांच्यावर ‘काका मला वाचवा’ म्हणण्याची वेळ आली; श्रीकांत शिंदे यांनी सोडले अजित पवारांवर बाण - Marathi News | It was time for him to say 'uncle save me'; Shrikant Shinde fired arrows at Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यांच्यावर ‘काका मला वाचवा’ म्हणण्याची वेळ आली; श्रीकांत शिंदे यांनी सोडले अजित पवारांवर बाण

Nagpur News आता ‘काका मला वाचवा’ असे म्हणण्याची वेळ यांच्यावर आली आहे आणि हे आम्हाला शिकवणार, अशी बोचरी टीका करीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बाण सोडले. ...

"महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल"; श्रीकांत शिंदेंची टीका - Marathi News | shrikant shinde slams mahavikas aghadi over vajramooth sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल"; श्रीकांत शिंदेंची टीका

अंबरनाथ मलंगड परिसरामध्ये एका कार्यक्रमानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ...