लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
"खोके यायचे बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू"; डॉ. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Dr. Shrikant Shinde slams Uddhav Thackeray over so many issues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"खोके यायचे बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू"; डॉ. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

गेल्या ११ महिन्यात विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचे खासदार शिंदे यांनी वेळी सांगितले. ...

कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | Work of Kalyan Lokgram pedestrian bridge will be completed by the end of March 2024 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

पादचारी पूलामुळे कल्याण पूर्व भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  ...

'युती वेगळ्या विचारांनी अन् उद्देशाने झालीय,आम्ही सगळे एकत्र'; श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Alliances formed with different thoughts and goals, we all together; Explained by MP Srikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'युती वेगळ्या विचारांनी अन् उद्देशाने झालीय,आम्ही सगळे एकत्र'; श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण

युती धर्माचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांना समज दिल्याचं सांगण्यात येत आहे. ...

कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Kalyan Lokgram Pedestrian Bridge today | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन

या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ...

50 कुठं आणि 105 कुठं? कल्याणनंतर भाजपाने उल्हासनगरातून शिंदेंना डिवचले - Marathi News | Where is 50 and where is 105? After Kalyan, BJP tount Eknath Shinde from Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :50 कुठं आणि 105 कुठं? कल्याणनंतर भाजपाने उल्हासनगरातून शिंदेंना डिवचले

कल्याणध्ये काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंना म्हणजेच शिवसेनेला लोकसभेला मदत करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील मंत्र्यांसमोरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. ...

मोदींच्या नेतृत्वात जागावाटप, राज्यात कोणालाही अधिकार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य - Marathi News | Seat sharing under PM Modi leadership, no one has authority in the state; Big statement of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या नेतृत्वात जागावाटप, राज्यात कोणालाही अधिकार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य

कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेला येत्या लोकसभेसाठी मदत करणार नसल्याचा ठराव केला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपात कलगीतुरा रंगला होता. ...

शिवसेना-भाजप युती पेक्षा अधिकारी मोठा आहे का? भाजपच्या माजी आमदारांचा संतप्त सवाल - Marathi News | Is Adhikari bigger than Shiv Sena-BJP alliance? An angry question of former BJP MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना-भाजप युती पेक्षा अधिकारी मोठा आहे का? भाजपच्या माजी आमदारांचा संतप्त सवाल

त्याच्यावर श्रीकांत शिंदे यांनी कारवाई करावी. त्यांची इथून हकलपट्टी करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.  ...

कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत - Marathi News | Kalyan's Loksabha seat belongs to BJP, Uddhav Thackeray pampered Srikant Shinde - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत

कल्याणमधील अशा घटना घडामोडींकडे फार गांभीर्याने पाहत नाही हे होणारच होते आणि होणार आहे. 25 वर्षात भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळा प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळेला हीच भूमिका ठेवली होती. ...