कल्याणध्ये काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंना म्हणजेच शिवसेनेला लोकसभेला मदत करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील मंत्र्यांसमोरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. ...
कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेला येत्या लोकसभेसाठी मदत करणार नसल्याचा ठराव केला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपात कलगीतुरा रंगला होता. ...
कल्याणमधील अशा घटना घडामोडींकडे फार गांभीर्याने पाहत नाही हे होणारच होते आणि होणार आहे. 25 वर्षात भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळा प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळेला हीच भूमिका ठेवली होती. ...