लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
उल्हासनगरातील बाल शिवाजी उद्यान, मराठी भवन, हिराघाट सुशोभिकरणासाठी १५ कोटींचा निधी - Marathi News | 15 crores fund has been approved for the beautification of Bal Shivaji Udyan, Marathi Bhavan, Hiraghat in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील बाल शिवाजी उद्यान, मराठी भवन, हिराघाट सुशोभिकरणासाठी १५ कोटींचा निधी

१५ कोटींच्या निधीपैकी ३० टक्के हिस्सा महापालिकेचा असणार ...

"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण - Marathi News | I am not in the race for the post of DCM MP Shrikant Shinde clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरु असतानाच खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही"; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | MP Naresh Mhaske has commented on the discussion that Shrikant Shinde will be the Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही"; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण

श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चावर नरेश म्हस्के यांनी भाष्य केलं आहे. ...

श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result eknath shinde clear about will the mp shrikant shinde likely get the post of deputy chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एक बैठक अमित शाहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल. यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक - Marathi News | Shrikant Shinde to be deputy chief minister in new government?; BJP is also positive on the Eknath Shinde proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक

एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात महायुतीने दणदणीत विजय मिळवला, त्याचा भाजपाला फायदा झाला असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र  राज्याची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची संधी भाजपा गमावणार नाही. ...

सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट - Marathi News | shiv sena eknath Shinde withdrawal from the Chief Ministerial race son Srikanth Shinde emotional post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

"सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले," असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ...

Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..." - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 shiv sena Shrikant Shinde commented on mahayuti winning eknath shinde devendra fadnavis ajit pawar ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."

Maharashtra Assembly Election Result 2024:  राज्यातील विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले त्यात महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

उसाबाबत नेवाशातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये: श्रीकांत शिंदे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 farmers of nevasa should not worry about sugarcane said shrikant shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसाबाबत नेवाशातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये: श्रीकांत शिंदे

येथील दहशत मोडीत काढण्यासाठी विठ्ठलराव लंघे यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घोडेगाव येथील जाहीर सभेत केले. ...