लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात, यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांना जाहीर झाला होता. ...
धर्मवीर आनंद दिघेंनी वयाच्या १६-१७व्या वर्षी शाखाप्रमुख केलं. शाखाप्रमुख झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी कधी मागे वळून पाहिलं नाही, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले. ...
मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले. ...