लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात राहू नये; शिंदे गटाचा इशारा - Marathi News | Don't be under the illusion that Ganpat Gaikwad will get bail; Eknath Shinde group's warning in Kalyan BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात राहू नये; शिंदे गटाचा इशारा

BJP Oppose Shrikant Shinde: विरोध हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्याच तोंडून मुलाची उमेदवारी जाहीर करायला लावली आहे. ...

“कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, प्रचंड मतांनी निवडून आणणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis declared that shiv sena shinde group shrikant shinde will be the mahayuti candidate for kalyan lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, प्रचंड मतांनी निवडून आणणार”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार आहे. महायुती मोठ्या मताधिक्याने निवडून आणेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थकांचा ठराव - Marathi News | Kalyan Loksabha Election 2024: We will not do the work of Shrikant Shinde, the resolution of BJP workers supporting MLA Ganpat Gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थकांचा ठराव

loksabha Election - कल्याण येथील गोळीबार प्रकरणाचे पडसाद आता लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. कल्याण पूर्वेतील भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही असा ठराव केला आहे. ...

13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले - Marathi News | Tickets of seven out of 13 MPs cut, now Matoshree will be missed; The Thackeray group rubbed salt in Eknath Shinde's wounds maharashtra loksabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले

Varun Sardesai - Shrikant Eknath Shinde सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही - वरुण सरदेसाई ...

निगेटिव्ह सर्व्हे आल्यानं श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित नाही; वरूण सरदेसाईंचा दावा - Marathi News | Kalyan Loksabha Election 2024: Shrikant Shinde's candidature is not declared due to negative survey - Varun Sardesai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :निगेटिव्ह सर्व्हे आल्यानं श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित नाही; वरूण सरदेसाईंचा दावा

शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापले याबाबत बोलताना सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. ...

'कल्याण'मध्ये कोण?; ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी मांडली भूमिका - Marathi News | No matter who the candidate is, the election will be fought like an election Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कल्याण'मध्ये कोण?; ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी मांडली भूमिका

महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेतर्फे वैशाली दरेकर यांची कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यावर खासदार शिंदे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली ...

उमेदवार जाहीर होताच ठाकरे गटात राजकीय भूकंप? स्थानिक आगरी भूमीपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी - Marathi News | Lok Sabha Election 2024 Kalyan Constituency Political Crisis in Shivsena Uddhav Thackeray faction over candidature of Vaishali Darekar party worker insist for local Agri caste candidate | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उमेदवार जाहीर होताच ठाकरे गटात राजकीय भूकंप? आगरी भूमीपुत्राच्या नावाचा आग्रह

Uddhav Thackeray, Kalyan Lok Sabha Election 2024: दरेकर यांच्या उमेदवारीला ठाकरे गटातूनच विरोध होत असल्याची माहिती 'लोकमत'शी बोलताना एका पदाधिकाऱ्याने दिली ...

“श्रीकांत शिंदे अजून बच्चा, यंदा दिल्लीत जाणार नाहीत, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut criticised shiv sena shinde group mp shrikant shinde over contest lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“श्रीकांत शिंदे अजून बच्चा, यंदा दिल्लीत जाणार नाहीत, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांची टीका

Thackeray Group Sanjay Raut News: कल्याण-डोंबिवलीत गद्दारी, अहंकार, गुंडगिरी आणि पैशांची मस्ती यांचा पराभव सामान्य शिवसैनिक १०० टक्के करतील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...