Lok Sabha Election 2024: संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे की रडायचे हेच समजत नाही.पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना लगावला. ...
कल्याण लाेकसभा मतदारसंघातील मतदान २० मे रोजी आहे. त्याला अजून बराच वेळ असल्याने शिंदे आणि दरेकर यांनी प्रचारफेऱ्या, सभा असा जाहीर प्रचार अजून सुरू केलेला नाही. ...
अंबरनाथ येथे प्रचारादरम्यान उद्धव सेनेच्या उमेदवार दरेकर यांनी खासदार शिंदे यांची मिमिक्री करत टीका केली होती . या टीकेला खासदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ...