"फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं?" ...
Loksabha Election - उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यावरून शिवसेनेनेही जोरदार पलटवार केला आहे. ...