श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे रोडवरून वाळूच्या गाड्या नेऊ नका असे सांगितल्याचा रागातून एकास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दौंड, पेडगाव येथे अटक केली. ...
शेडगाव येथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री करणे या विरोधात सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्राचे चालक विजय रघुनाथ पवार (रा. जलालपूर, ता.कर्जत) याच्या विरोधात कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ४ लाख ५६ हजार किंमतीचे खते कीटकनाशके जप्त केले ...
मी सीआयडीत अधिकारी आहे. तुमच्या गावात गोंधळ झालाय. तुमच्याजवळील वस्तू काढून रुमालात बांधा, असे सांगून श्रीगोंदा शहरात भीमराव कवडे या व्यक्तीजवळील एक सोन्याची चैन दोन भामट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता दौंड-जामखेड रस्त्यावर घडली. ...
श्रीगोंदा येथील क्रांतीज्योत लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून कुंभारवाड्यातील मार्गदर्शन बचत गटाला चार लाखांचे अर्थसहाय्य आणि बचतीचा मंत्र मिळाला. या बळावर येथील हिरकणींनी विविध वस्तू बनविण्याच्या व्यवसायात भरारी घेतली. घेतलेल्या रकमेची परतफेड क ...
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले आहे. संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे दाखल होत आहेत. भाविक, ...
अवघ्या तीस हजार रुपयांसाठी भावडी येथील कांदा एंजट माऊली मनसुक लांडगे यांचे कर्नाटक राज्यातील व्यापा-यांनी अपहरण केले होते. श्रीगोंदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तासात पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूर टोल नाक्यावर नाकेबंदी करून त्यांची सुटका करण्यात ...
श्रीगोंदा -टाकळी कडेवळीत येथील वाळूज वस्ती -वऱ्हाडदेवी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरीही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यासाठी परिसरातील रणरागिणींनी उपोषण करण्याचा इशार ...
विसापूर फाट्यावरील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश ऊर्फ बाळा जगदीश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर चार आरोपींनाही पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नरेश सोनवणेला तीन दिवसाची पोल्ीास कोठडी दिली आहे. ...