श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटर छापा टाकून सुमारे आठ लाखाचा गुटखा व एक मारुती कार जप्त केली आहे. त्यामुळे काष्टी अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी केली आहे. ...
सारोळा सोमवंशी येथील झाकीर हुसेन उलडे या मयत व्यक्तीच्या नावावरील साडेचार एकर शेतजमीन आठ जणांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अहमदनगर दक्षिण युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्मितल वाबळे यांच्या निवडीवर युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंग यांनी स्थगिती दिली दिली. या संदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्हा युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली आह ...
श्रीगोंदा : पोलिसांनी मांडवगण रोडवरील गणपती माळाजवळ एका ठिकाणी छापा टाकून आढळगाव येथील गुटखाकिंग विशाल बाळासाहेब बोथरे, नवनाथ बाळू शिंदे या दोघांना अटक केली. ...
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही. ...
जळगाव जिल्ह्यातील वनकुटे (ता.एरंडोल) येथील ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण (वय ८) हा ट्रॅक्टरमधून झोपेत रस्त्यावर पडला. ही घटना नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव शिवारातील फरकांडे वस्तीजवळ गुरुवारी रात्री घडली. जखमी अवस्थेतील कि ...
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकणी शुक्रवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीला पूर आला आहे. पिंपळगाव पिसा येथील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. ...