श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात तरूणांना शनिवारी संध्याकाळी बिबटयाचे दर्शन झाले .बिबटया दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय- लेकी त्या जागेवरून निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला. ...
नगर-दौड रोडवर काष्टी (ता.श्रीगोंदा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन जण ठार झाले. हा अपघात दि.८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काष्टी जवळ झाला. ...
भरधाव वेगाने जाणार्या टेम्पोने उसाच्या दोन बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात चार ऊस तोडणी मजूर व तीन बैल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नगर-दौंड रोडवरील ढोकराई फाट्याजवळ मंगळवारी पहाटे घडली. ...
श्रीगोंदा - एका अल्पवयीन मुलीचा अश्लील फोटो व्हिडीओ चित्रीकरण करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला यावरुन वारंवार ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...
नगर-सोलापूर महामार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अंकीता प्रशांत वाल्हेकर (वय २२, रा. थिटे सांगवी) ही नवविवाहिता जागीच ठार झाली. हा अपघात बनपिंपरी शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. ...
ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील तीन तरुण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे. नगर-दौड रोडवर पवारवाडीजवळ बुधवारी (दि.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...