श्रीगोंदा येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपाअधिक्षक भास्कर सुभाष भांदुर्गे यांच्यावर हल्ला करण्यात आला. नातेवाईकाच्या जमीनीची मोजणी करूा न दिल्याचा राग धरून चिखली येथील गणेश झेंडे याने दांडक्याने भुमी अभिलेख कार्यालयात प्राण घातक हल्ला करण्यात आला. ही ...
कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्यानं कायद्याची पदवी मिळवली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या जिल्हा खुले कारागृहातील कैदी पंकज अभिमन्यू कांबळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली आहे. ...
कुकडी कालवा दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण झाले. त्यामुळे गुरुवारपासून (दि. १४) येडगाव धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांकडून समजली. ...
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. हनुमान नगरमधील दुर्योधन वडेकर यांच्या घराचे कुलुप तोडून १० तोळे सोने व २० हजाराची रोकड लंपास केली. ...
तालुक्यातील वाळू, माती, मुरुम तस्करीच्या विरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयाने दोन पोलिसांचा समावेश असलेले भरारी पथक तैनात केले आहे. हे पथक २४ तास काम करणार आहे. ...