श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील निशा वागसकरने दहावीत ९१.६० टक्के गुण मिळवत मोलमजुरी करुन मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या आईला मधूर फळ मिळवून दिले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून चोरट्यांनी दरवाजा तोडून गॅस सिलिंडर व इतर साहित्य चोरून नेले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. ...
श्रीगोंदा येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपाअधिक्षक भास्कर सुभाष भांदुर्गे यांच्यावर हल्ला करण्यात आला. नातेवाईकाच्या जमीनीची मोजणी करूा न दिल्याचा राग धरून चिखली येथील गणेश झेंडे याने दांडक्याने भुमी अभिलेख कार्यालयात प्राण घातक हल्ला करण्यात आला. ही ...
कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्यानं कायद्याची पदवी मिळवली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या जिल्हा खुले कारागृहातील कैदी पंकज अभिमन्यू कांबळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली आहे. ...
कुकडी कालवा दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण झाले. त्यामुळे गुरुवारपासून (दि. १४) येडगाव धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांकडून समजली. ...
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...