श्रीगोंदा साखर कारखाना येथील जोशी वस्तीवरील नंदीवाले समाजाची जातपंचायत चालू असताना मोबाईलवरील चित्रीकरणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी ६६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तलवारीने झालेल्या मारहाणीत सुमारे २५ जण जखमी झाले. ...
श्रीगोंदा फॅक्टरीवर स्वत:चे वनराईयुक्त घर बांधण्यासाठी घेतलेल्या १० गुंठे जागेला साधे कंपाऊंड केले. या जागेत प्रा.शिवप्रसाद चंद्रकांत घालमे यांनी सुधारित पध्दतीने काकडी लागवड केली. त्यातून अवघ्या तीन महिन्यात तीन मेट्रीक टन काकडीचे उत्पन्न घेतले. याम ...
श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयात कोठडीत असलेला शाहरूख आरकस काळे (वय २१, रा. रांजणगाव,ता. पारनेर) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चार क्रमांकाच्या क ...
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला नगर-पुणे महामार्गावरील सरदवाडी (शिरुर) जवळ भीषण अपघात झाला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते, चालक युवराज उबाळे व स्विय सहाय्यक योगेश भोसले हे बचावले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरीगृहासह पिंपळगाव पिसा, चिंभळा व घायपातवाडी येथील भिक्षेकरीगृह मोडकळीस आले आहेत. भिक्षेकरीगृहांची शेतीही पडीक झाली आहे. ...