श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील कैद्यांनी कष्ट करून दुग्ध व्यवसायातुन कारागृह प्रशासनाला दिड वर्षात ३ लाख ६९ हजार १९० रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. ...
परमेश्वराने मला परिस्थितीशी संघर्ष करण-या आई - वडीलांच्या पोटी जन्माला घातले. आईने खूप लाड केले. छोटा भाऊ ओकांरशी दररोज हुज्जत घातली. खूप मजा केली. ...
‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारा ...
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, ...
वाहनाच्या इंजिनमधून आॅईल गळत असल्याची बतावणी करुन चोरट्याने श्रीगोंदा शहरात एका जणास ८० हजार रुपयांना लुटले. नवनाथ नाना तांबवे यांच्या चार चाकी वाहनातून घरी जात असताना एकाने पाठलाग करत तुमच्या वाहनाच्या इंजिनमधून आॅईल गळत असल्याची थाप मारली. तांबवे ख ...