विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथील महावितरणच्या उपकेंद्राला आज दुपारी रोजी टाळे ठोकून निषेध केला. आंदोलनानंतर तात्काळ विजपुरवठा सुरू करण्यात आला. ...
काष्टी येथील जनावरांच्या आठवडे बाजारात हरियाणा राज्यातील गायी,म्हशी खरेदी विक्रीसाठी येऊ लागल्याने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात दुपटीनेवाढ झाली आहे. ...
अन्न व भेसळ प्रतिबंधक संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगत राज्यातील व्यापा-यांना पोलीस बंदोबस्तात गंडा घालणा-या दोघांना श्रीगोंद्यातील व्यापा-यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. ...