वाराणसी - हुबळी एक्सप्रेस शनिवारी रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटारूंनी पळ काढला. ...
श्रीगोंदा नगरपालिका व इतर सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकिय आखाड्यात भाजपा व दोन्ही काँग्रेसची आघाडी यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. ...
शिरूर-बेलवंडी रस्त्यावर बेलवंडी शिवारात शिंदेवाडी जवळ रस्त्याचे काम सुरू असताना वाहनास साईड देण्यावरून गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस व कामावरील मजुरांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...