तीस ते चाळीस हजार रुपयांचा हॉयमॅक्स दिवा श्रीगोंदा नगरपालिकेत ९० हजारांवर कसा पोहोचला? हा प्रश्न निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात कळीचा बनला आहे. विद्यमान नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी याबाबत बबनराव पाचपुते यांना तर पाचपुते गटाने पोटे यांना जबाबदार धरले आहे ...
काष्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरुन विद्यालयातील तीन शिक्षकांनी जबर मारहाण केली. ...
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत तेच ते राजकीय नेते आमनेसामने आहेत. शहराच्या विकासाच्या मुद्यापेक्षा हे नेते एकमेकांची उणीदुणी काढत चिखलफेक करत आहेत. ...