श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील भुमीहीन ४५ नागरीकांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी ५०० चौरस फुट जागा महाराष्ट्र शासनाची जागा ...
पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची काल मुंबईत बैठक झाली. पण या बैठकीत पुणे आणि नगर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अवास्तव मागणी केल्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ...
घोडचे आवर्तन चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील इनामगाव शिवारातील घोड नदीवरील गांधले मळा बंधा-यात पाणी नेण्यासाठी मंगळवारी रात्री घोडचा डावा कालवा वांगदरी हद्दीत फोडला आहे. ...
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...