गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही. त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे. मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...
फळ व्यापारी माऊली सुपेकर यांनी जांभूळ फळाचा चांगला व्यापार व्हावा म्हणून या पेटीची प्रथम पुजा करून स्वागत केले. हगांमपूर्व जांभूळ दाखल झाल्याने ६०० रुपये किलोप्रमाणे मुकिंदा फ्रुट्स (वडगावशेरी) यांनी खरेदी केली. ...
श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दहा हजार गोण्या गुलाबी कांद्याची आवक झाली. मात्र, कांद्याचे भाव कोसळले आहेत. ८ ते ९ रुपये किलो याप्रमाणे भाव निघाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. ...
Accident In Shrigonda : मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची भिंत रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्याने कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन मजूर किरकोळ जखमी झाले. बांधकाम झालेल्या सर्व भिंती वादळाने कोसळल्या. ...
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत. आगीत एक हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. ...