प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Shrigonda, Latest Marathi News
विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. ...
शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला. ...
श्रीगोंदा येथील खाकीबा डोंगरावरील आषाढ जत्रेत तळीरामांनी थेट पोलिसांवर हल्ला चढविला. ...
स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा येथील महसूल पथकाने मंगळवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीवरील चिंचणी धरणात वाळूतस्करांच्या चार बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या़ ...
घाणीचे साम्राज्य.. डुकरांचा वावर.. वीज नाही.. सुटीच्या काळात बॅँजो पार्टीत काम.. अशा प्रतिकूल परिस्थितीत श्रीगोंदा शहरातील कैकाडी गल्लीतील सुरज प्रकाश गायकवाड हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. ...
लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. आजोबाही आश्रमशाळेत सोडून निघून गेले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील हजारो भाविक वारकरी संततधार पावसात संत निंबराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथील मेंढपाळ नंदकुमार गोरे यांच्या शेळ्या - मेंढ्याच्या कळपावर बिबट्याच्या टोळीने हल्ला केला. ...