दुहेरी खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शंकर बारकू शिंदे (वय ५५) हा आरोपी बुधवारी पहाटे श्रीगोंदा पोलीस कोठडीची कौले तोडून फरार झाला. मात्र त्यास पोलिसांनी एका तासात पकडून पुन्हा जेरबंद केले. ...
श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राह ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’मार्फत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरुवारी श्रीगोंदा, कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. ...
आढळगाव येथील देव नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे छापा टाकून ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
फुटलेल्या कालव्याचे पाणी वसंत गव्हाणे, सिताराम गव्हाणे, नामदेव गव्हाणे यांच्या घरात घुसले तर आप्पासाहेब रोडे, मधुकर जगताप, सुरेश पवार व दत्तात्रय पवार यांच्या ऊस लागवडीत घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ...
बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून गोरगरिब माणसांच्या जमिनी कवडीमोल भावाने लुटणारे नेते धनजंय मुंडे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले? ...