Shrigonda, Latest Marathi News
आम्ही भाजपातच राहणार राहणार आहेत. आम्ही काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार ही खोडसाळपणाची चर्चा आहे, अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
श्रीगोंदा शहरातील जोधपूर मारूती चौकात दररोज पहाटे कावळ्यांची शाळा भरते. येथील एका अवलिया त्यांना दररोज सकाळी खाद्य टाकतो. ...
पारगाव सुद्रिक परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळिंब, लिंबोणीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...
मांडवगण येथील पोलीस चौकी गेल्या दहा वषार्पासून बंद होती. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली. ...
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे सापडल्या बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी बारामती येथील दोघांना शनिवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. ...
नगर-दौड रोडवर काष्टी शिवारात शुक्रवारी पोलिसांनी एका कारमधून सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा १७ किलो गांजा जप्त केला आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात रविवारी सायंकाळी कैद्यांच्या बराकीजवळ कोब्रा जातीचा नाग आढळल्याने खळबळ उडाली. ...
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सारोळा सोमवंशी येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा रविवारी (दि.३) सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या धक्क्याने निधन झाले. ...