लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीगोंदा

श्रीगोंदा

Shrigonda, Latest Marathi News

जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करणा-या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला नगरमध्यून अटक - Marathi News | The main source of the gang who produced a fake land document was arrested in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करणा-या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला नगरमध्यून अटक

बेलवंडी शुगर व लोणीव्यंकनाथ येथील अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून एका टोळीने फसवणूक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार अन्सार शेख याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. ...

श्रीगोंद्याचा स्वप्नील गुंड ठरला एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी  - Marathi News | MSgt's Maharashtra Kesari becomes Srigondia's dream gangster | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्याचा स्वप्नील गुंड ठरला एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी 

पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधील स्थापत्य विभागातील विद्यार्थी पैलवान स्वप्निल गुंड याने ९७ किल्लो वजन गटात एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी बहुमान पटका ...

बनावट कागदपत्र तयार करुन ट्रस्टची जमीन हडपली; तत्कालीन नायब तहसीलदार, सबरजिस्ट्रारसह २४ जणांविरुध्द गुन्हा - Marathi News | The trust's land was seized by creating fake documents; Against 3 persons, including the then Naib Tehsildar, Sub-Registrar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बनावट कागदपत्र तयार करुन ट्रस्टची जमीन हडपली; तत्कालीन नायब तहसीलदार, सबरजिस्ट्रारसह २४ जणांविरुध्द गुन्हा

बेलवंडी कोठार येथील मयत ट्रस्टी अंजनाबाई ढमढेरे यांच्या जागी दुसरी व्यक्ती जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ एकर ९ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

डेंग्यूच्या आजारावर मात करून श्रीगोंद्याच्या गणेश बायकरने पटकावले ब्राँझपदक - Marathi News | SreeGondia's Ganesh Biker won bronze medal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डेंग्यूच्या आजारावर मात करून श्रीगोंद्याच्या गणेश बायकरने पटकावले ब्राँझपदक

गुवाहाटी (आसामा) येथे सोमवारी खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडल्या. यात श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील गणेश बायकर याने डेंग्यूच्या आजारावर मात करुन ७३ किलो वजनगटात सुमारे २५० किलो वजन उचलून बाँझपदक पटकविले. ...

पश्चिम बंगालच्या मुन्नाभाईला ठोकल्या श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या - Marathi News | Shrigonda police stabbed Munnabhai in West Bengal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पश्चिम बंगालच्या मुन्नाभाईला ठोकल्या श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या

वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नसताना भानगाव (ता.श्रीगोंदा) येथे दवाखाना थाटणारा गोपाळ बिस्वास (रा.पश्चिम बंगाल) या मुन्नाभाईला बुधवारी सकाळी १० वाजता श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  ...

कोथूळ सोसायटी सचिवाचे अपहरण; नाहटा, पानसरे यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा  - Marathi News | Kidnapping of Kothol Society secretary; Abduction offense against Nahata, Pansare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोथूळ सोसायटी सचिवाचे अपहरण; नाहटा, पानसरे यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा 

कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रककरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती ब ...

पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया - Marathi News | A foreign dependent on water shortages | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया

गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत. ...

बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ४५ प्रवाशाचे प्राण  - Marathi News | The bus driver's condition was read out to the passenger | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ४५ प्रवाशाचे प्राण 

एस.टी.बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. परंतु बस पुलावरून उलटण्याच्या अगोदर चालक विजय कारखिले प्रसंगावधान दाखवून हॅण्ड ब्रेक लावले. त्यामुळे सुमारे ४५ शाळकरी मुलांचे व प्रवाशांचे प्राण वाचले. ...