Sugarcane FRP 2024-25 २०२४-२५ च्या हंगामात गौरी शुगरने युनिट (हिरडगाव) ५ लाख ५५ हजार, तर नागवडे साखर कारखान्याने ३ लाख ९७ हजारांचा ९३० टन ऊस गाळप केला आहे. ...
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात येणार आहे. ...
shrigonda Assembly Election 2024 Result Live Updates : श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे आघाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलातून समोर आले आहे. ...
चेतन नागवडे याने श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून एम ए केले आणि घारगाव येथील साईकृपा महाविद्यालयात बी एड साठी प्रवेश घेतला.शिक्षक होऊन दरमहा ठराविक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीत पिक पॅटर्न बसलून करण्याचा निर्णय घेतला ...
विजेच्या लपंडावावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेवरचे दोन कृषी पंप बसविले आणि सौर ऊर्जेवरच्या कृषी पंपावर साडेपाच एकर कांदा केला कांद्याला वेळेवर पाणी मिळाले आणि कांद्याचे पिक जोमदार पिक आले साडे पाच एकरात १ हजार ७५० गोणी कांदा निघाला. ...
पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला. ...
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात पिकणारे बडीशेपचे पीक श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील अजय काळे, गणेश काळे, देऊळगाव येथील शेतकरी दत्ता दांगडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर घेतले. ...