कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यासाठी ९ एप्रिलपर्यत चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन सुरू करण्यात येईल, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ...
कोरोना व्हायरस बाधीत असलेल्या शहरातून श्रीगोंदा तालुक्यात ११ हजार २०० नागरिक आले आहेत. त्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांना घर न सोडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. रोडवर फिरताना अगर घराबाहेर आढळल ...
बारामतीच्या 'त्या' कोरोना बाधित व्यक्तीच्या श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन जण संपर्कात आले होते. त्यांची नगर येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्या ...
मोटारसायकलला बिबट्या अचानक आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव शिवारातील रस्त्यावर शनिवारी (दि.२८ मार्च) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा शहर व काष्टी येथील खाजगी रुग्णालयातील ११६ बेड अधिग्रहण केले आहेत. रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांन ...
कोरोना विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात संचारबंदी जमावबंदी लागू आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून कुकडी, घोड, सीना, विसापूरचे आवर्तन शेतकºयांना देण्यासाठी कालवा साईटवर काम करीत आहेत. ...