श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श ...
श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील पती, पत्नी असलेल्या त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा अद्याप प्रवेश झाला नाही. भविष्यात होऊ नये तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम टू होम सर्व्हे करण्याच्या मोहिमेत उतरले आहेत. ...
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे याचा काटा काढण्याचा प्लॅन पंधरा दिवसापूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या पे्रयसीने रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी आरोपींच्या घेतलेल्या जबावावरून पुढे आली आहे. ...
श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील मजुरांना आपल्या घरी सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हिंगोली येथील २० मजुरांना घेऊन पहिली बस बुधवारी (दि.६ मे) दुपारी ३ वाजता श्रीगोंद्यातून रवाना झाली. उत्तरप्रदेश मधील ४७६ मजुरांना सोडविण ...
श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल घोडके यांच्या भगिनी वैजंता दत्तात्रय कदम यांचे सोमवारी अंबरनाथ येथे निधन झाले. लॉकडाऊनमध्ये आपल्या बहिणीच्या अंत्यविधीला त्यांना जात आले नाही. यामुळे अनिल, बाबासाहेब व सूर्यकांत या तिघा बंधूंनी मंगळवारी (दि.५ मे ...