उत्पन्नाची खोटी माहिती देऊन एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये घडला होता. याबाबत कोळगाव येथील गणेश पद्माकर गाडेकर यांनी पंचायत समितीकडे या कुटुंबाच्या चौकशीची मागणी केली होती. या ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील नव्यानेच मुंबई पोलीस सेवेत रुजू झालेले तान्हाजी दामोदर शिंदे हे मुंबईहून सुट्टीवर आले आहेत. परंतु ते सोमवारी गावात आल्यावर घरी न जाता स्वत:हून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन झाले. ...
श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा तालुका प्रशासनाने श्रीगोंदा फॅक्टरी स्टेशन गेट ते ढोकराई फाट्यापर्यंतचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आह ...
श्रीगोंदा तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस सोमवारी नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ...
बेलवंडी स्टेशन परिसरातील उसाच्या मळ्यात बिबट्याने बस्तान मांडले आहे. बिबट्याने शनिवारी संध्याकाळी माजी सरपंच दिलीप रासकर यांना दर्शन दिले आहे. त्यांनी बिबट्याला कॅमेºयात कैद केले आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाºया पूनम संजय तुपे यांचा ‘..म्हणून मी लय वेड्यावाणी करते’, हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच गाजतो आहे. वर्षभरात पूनम यांच्या विविध व्हिडिओंना ५० लाख ‘लाईक्स’ मिळाले तर त्यांचे १ लाख ...
दौड शहरात ३२ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील कंन्टेमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवस हा परिसर लॉक करण्यात आला आहे. ...
मुंबईतून गावी बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथे परतलेल्या एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन असताना विविध कामे करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे पालटले. विशेष म्हणजे ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या कामात तिच्या पतीनेही मदत केली. ...