कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी श्रीगोंदा शहरातून रूट मार्च केले. त्यावेळी युवा सेनेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने जैन पंच वाडा ते झेंडा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपी गणेश शिवाजी काळे (रा.तांदळी) याला श्रीगोंदा पोलिसांनी आढळगाव शिवारात सापळा रचून पकडले. त्याच्याकडून २५ हजार किमतीच सोन्याचे मनीमंगळसूत्र हस्तगत केले आहे. ...
कुकडीच्या पाणी प्रश्नी पुणेकरांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे नगरला हक्काचे पाणी मिळत नाही. परिणामी आपले साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचे दोन साखर कारखाने जोरात चालले आहेत, असा आरोप माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे मंत्री दि ...
कुकडीच्या गेल्या आवर्तनात एक थेंबही पाणी न सुटलेल्या आढळगाव येथील घोडेगाव तलावाने तळ गाठला आहे. यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे. ...
कुकडीच्या पाणी प्रश्नावर माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी सकाळी (दि.१ जून) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. पाचपुते उपोषणास बसल्याने भाजपाचे कार्यकर्ते श्रीगोंदा शहरात जमा होऊ लागले आहेत. ...
कुकडी लाभक्षेत्रातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी कुकडी व विसापूर कालव्यांचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हे ...
श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाºया एका घरावर छापा टाकला. संजय जाधव (रा.आढळगाव, ता.श्रीगोंदा), अकबर बागवान छोटू शेख (रा.खोसपुरी, ता.नगर) यांच्यासह तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बुधवारी दुपारी ही कारवाई केली. ...