श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही. ...
जळगाव जिल्ह्यातील वनकुटे (ता.एरंडोल) येथील ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण (वय ८) हा ट्रॅक्टरमधून झोपेत रस्त्यावर पडला. ही घटना नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव शिवारातील फरकांडे वस्तीजवळ गुरुवारी रात्री घडली. जखमी अवस्थेतील कि ...
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकणी शुक्रवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीला पूर आला आहे. पिंपळगाव पिसा येथील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कोहळ्याने आग्राच्या जगप्रसिद्ध पेठा मिठाईचा स्वाद वाढविला आहे. येथील कोहळ्याला तेथील दुकानदार पसंती देऊ लागले आहेत. जंगलेवाडी, लिंपणगावातील शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत. ...
श्रीगोंदा येथील उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे. तर ३४ आरोपींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार यांनी एका महिन्यात चार ठिकाणी अवैध पध्दतीने जमा केलेल्या चार वाळूचे साठे जप्त केले. याप्रकरणी ५ लाख ४६ हजाराचा महसूल जमा केला आहे. तर चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६ लाख ६ हजार ७१ इतका दंड वसूल केला आहे. ...
श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेल्या रोहिणी संतोष जगताप या कष्टकरी रणरागिणीने पेडगाव शिवारातील एक एकर शेतीत महोगणी फुलविली आहे. पुणे येथील एका कंपनीशी महोगनी लागवड, विक्रीबाबत बारा वर्षानंतर एक कोटी रूपयांचा मोबदला देण्याचा लेखी करार तिने केला आहे. ...