लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीगोंदा

श्रीगोंदा, मराठी बातम्या

Shrigonda, Latest Marathi News

तापमानाचा पारा चढला.. लिंबाची आवक घटली बाजारभाव वाढला - Marathi News | As the temperature raise, the price of lemon also increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमानाचा पारा चढला.. लिंबाची आवक घटली बाजारभाव वाढला

गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही. त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे. मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...

गावरान जांभळाचा हंगाम सुरु; काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | local deshi jamun season started; What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान जांभळाचा हंगाम सुरु; काय मिळतोय बाजारभाव

फळ व्यापारी माऊली सुपेकर यांनी जांभूळ फळाचा चांगला व्यापार व्हावा म्हणून या पेटीची प्रथम पुजा करून स्वागत केले. हगांमपूर्व जांभूळ दाखल झाल्याने ६०० रुपये किलोप्रमाणे मुकिंदा फ्रुट्स (वडगावशेरी) यांनी खरेदी केली. ...

गुलाबी कांद्याचे भावात घसरण; नगरला कसा सुरु आहे कांदा बाजारभाव - Marathi News | Fall in price of pink onion; How is the onion market price going in the nagar? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुलाबी कांद्याचे भावात घसरण; नगरला कसा सुरु आहे कांदा बाजारभाव

श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दहा हजार गोण्या गुलाबी कांद्याची आवक झाली. मात्र, कांद्याचे भाव कोसळले आहेत. ८ ते ९ रुपये किलो याप्रमाणे भाव निघाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. ...

Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात, मित्राला सोडायला जात असताना कार ट्रेलरवर धडकून तीन मित्रांचा मृत्यू - Marathi News | Accident: Three friends killed in car accident in Shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यात भीषण अपघात, मित्राला सोडायला जात असताना कार ट्रेलरवर धडकून तीन मित्रांचा मृत्यू

Accident In Shrigonda : मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला.  ...

“आणखी किती दिवस तुम्ही शरद पवारांचा आधार घेणार”; बाळासाहेब थोरातांचा राष्ट्रवादीला टोला - Marathi News | balasaheb thorat taut ncp over sharad pawar in shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“आणखी किती दिवस तुम्ही शरद पवारांचा आधार घेणार”; बाळासाहेब थोरातांचा राष्ट्रवादीला टोला

किती दिवस तुम्ही शरद पवारांचा आधार घेणार, अशी मिश्किल विचारणा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. ...

वादळाने भिंत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू; श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावची घटना - Marathi News | Six-year-old boy dies after falling into wall Incident at Koregaon in Shrigonda taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वादळाने भिंत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू; श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावची घटना

श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची भिंत रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्याने कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन मजूर किरकोळ जखमी झाले. बांधकाम झालेल्या सर्व भिंती वादळाने कोसळल्या. ...

प्रांताधिकाऱ्यांनी केल्या २५ बोटी नष्ट - Marathi News | Provincial authorities destroy 25 boats | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रांताधिकाऱ्यांनी केल्या २५ बोटी नष्ट

प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी वाळू, मुरूमाचा बेकायदा उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. ...

कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग, वनसंपत्तीचे मोठे नुकसान - Marathi News | Mountain fire in Kolgaon, Chikhali Shivara, major damage to forest resources | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग, वनसंपत्तीचे मोठे नुकसान

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत. आगीत एक हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. ...