दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन' बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा रत्नागिरी: रघुवीर घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण... गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
Shreyash jadhav, Latest Marathi News स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. 'मी पण सचिन' चित्रपट श्रेयश जाधव यांच्या लेखणीतून तयार झाला आहे. रॅपर, निर्माता, पटकथाकार अशा विविधांगी भूमिका सक्षम पद्धतीने पार पडल्यानंतर श्रेयश या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. Read More
पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
केवळ एक उत्तम शॉट मिळावा, याकरता किंग जे. डी. ने आपला जीव धोक्यात घालून हे गाणे शूट केले असून सर्वांनाच थक्क करणारा हा स्टंट आहे. ...
मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने नुकताच होळी सण साजरा केला तोही महाराष्ट्रात नाही तर दुबईत. ...
आम्ही पुणेरी म्हणत आपल्या रॅप साँगवर सर्वांना थिरकायला लावणारा मराठमोळा रॅपर सिंगर किंग जेडी उर्फ श्रेयस जाधव नुकताच लग्नबेडीत अडकला आहे ...
प्रियदर्शन जाधव याने मी पण सचिन सिनेमात महत्वाची भूमिका बाजवली आहे. प्रियदर्शन हा या सिनेमात विकी आमले नावाची भूमिका साकारतो आहे. ...
अतिशय हुशार आणि प्रतिभावान असलेली देविका एका परिस्थितीमुळे तिच्या मोठ्या क्रिकेट खेळाडू होण्याच्या स्वप्नाला मागे सारत क्रिकेटची प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात करते. ...
'मी पण सचिन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...