आशयघन विषय, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा, तरूणाईशी संबंधित अशा विषयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या दिग्दर्शकांकडून होताना दिसत आहे. या प्रयत्नाचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सेटर्स’ चित्रपट. ...
‘सेटर्स’ या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदासानी आयपीएस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. पोलिसांच्या भूमिकेला अधिक जवळून अभ्यासण्यासाठी आफताबने आयपीएस ऑफिसरच्या क्वॉर्टर्समध्ये काही दिवस वास्तव्य केले आहे. ...
'माय नेम इज लखन' या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान कुस्तीच्या दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. पण हे दृश्य चित्रीत करताना श्रेयसच्या खांद्याला चांगलीच दुखापत झाली. ...
सोनी सब वाहिनीवरील 'माय नेम इज लखन' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील आगामी भागात श्रेयस तळपदे स्त्री वेशात दिसणार आहे. ...
‘माय नेम इज लखन’ मालिकेच्या माध्यमातून श्रेयस तळपदे, अर्चना पुरणसिंग, परमीत सेठी आणि संजय नार्वेकर प्रथमच टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकत्र येत आहेत. ...
2018 या वर्षांत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. काही सेलिब्रेटींनी नव्या पाहुण्याचे आगमन व्हायच्या बातमीपासून, प्रेगनन्सी शूट, बाळाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या फॅन्सना आपल्या या नव्या प्रवासात सामील केले. ...