इतक्या लहान वयात त्याने टीव्ही विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. मालिकेत या छोट्याशा चिमुकल्यांना पाहून चाहतेही त्यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ...
प्रार्थना बेहरेने सांगितले की, गेली अनेक वर्षापासून खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. आपले चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. म्हणून मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा निर्णय घेतला आ ...
सेटवर बिझी ठेवते, ती सेट वर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं कि मायराला केव्हा अराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. ...
माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे चर्चेत आहे. टीव्हीवर श्रेयस कमबॅक करत आहे. मालिकेतून श्रेयस जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून रसिकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो. जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो. ...