लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे

Shreyas talpade, Latest Marathi News

बाथटबमध्ये श्रेयसचं हटके फोटोशूट; यशचे फोटो पाहून घायाळ झालेल्या नेहाने केली कमेंट - Marathi News | marathi actor shreyas talpade share latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाथटबमध्ये श्रेयसचं हटके फोटोशूट; यशचे फोटो पाहून घायाळ झालेल्या नेहाने केली कमेंट

Shreyas talpade: अलिकडेच श्रेयसने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन त्याने नुकतंच फोटोशूट केल्याचं लक्षात येत आहे. ...

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा व यशचा रोमॅन्टिक सीन असा झाला शूट, पाहा पडद्यामागचा व्हिडीओ - Marathi News | zee marathi Mazhi Tuzhi Reshimgaath serial neha yash romantic bts video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा व यशचा रोमॅन्टिक सीन असा झाला शूट, पाहा पडद्यामागचा व्हिडीओ

Mazhi Tuzhi Reshimgaath : यश आणि नेहाच्या आयुष्यातील अनेक रोमॅन्टिक क्षण मालिकेत पाहायला मिळत आहेत. हे रोमॅन्टिक सीन्स कसे शूट होतात? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर आता त्याचा एक BTS व्हिडीओ समोर आला आहे. ...

माझी तुझी रेशीमगाठ: नेहा अन् अविनाश येणार समोरासमोर; मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | tv serial mazi tuzi reshimgath neha and first husbands Face to face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: नेहा अन् अविनाश येणार समोरासमोर; मालिकेत मोठा ट्विस्ट

Mazi tuzi reshimgath: नेहाने यशसोबत लग्न केल्यामुळे तिच्याकडून पैसे उकळता यावेत या हेतूने अविनाश पुन्हा तिच्या आयुष्यात आला आहे. ...

तिजोरीच्या चाव्या सांभाळणाऱ्या नेहामुळे झाली पॅलेसमध्ये चोरी? आजोबांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | tv serial Mazi tuzi reshimgath The theft in the palace was caused by Neha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिजोरीच्या चाव्या सांभाळणाऱ्या नेहामुळे झाली पॅलेसमध्ये चोरी? आजोबांनी घेतला मोठा निर्णय

Mazi tuzi reshimgath: नुकतेच अधिकार मिळालेल्या नेहाच्या हातून एक मोठी चूक झाली आहे. ...

डॅडाचे लाड...! श्रेयस तळपदेच्या लेकीचा हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच...!!  - Marathi News | Father's Day 2022 shreyas talpade shared a cute video with daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॅडाचे लाड...! श्रेयस तळपदेच्या लेकीचा हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच...!! 

Father's Day 2022, Shreyas Talpade :  व्हिडीओत, श्रेयसने एक शूज पायात घातला आहे आणि त्याची चिमुकली लेक खाली गुडघ्यावर बसून त्याच्या शूजची लेस बांधत आहे. ...

लग्नानंतर नेहा साजरी करणार पहिली वटपौर्णिमा; Unseen फोटो व्हायरल - Marathi News | tv serial mazi tuzi reshimgath Neha celebrate her first Vatpoornima after marriage Photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर नेहा साजरी करणार पहिली वटपौर्णिमा; Unseen फोटो व्हायरल

Mazi tuzi reshimgath: त्यातच आता लग्नानंतर नेहाचा वटपौर्णिमा हा पहिला सण आला आहे. त्यामुळे नेहा यशसाठी वडाची पूजा करणार आहे. ...

माझी तुझी रेशीमगाठ: यश-नेहाच्या लग्नसोहळ्यात तांत्रिक ‘विघ्न’, ‘झी मराठी’नं मागितली माफी - Marathi News | Mazhi Tuzhi Reshimgaath Vivah Vishesh Episode Get Inturpted Due To Technical Issue zee marathi Apologized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: यश-नेहाच्या लग्नसोहळ्यात तांत्रिक ‘विघ्न’, ‘झी मराठी’नं मागितली माफी

Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील विवाह विशेष भागाबद्दल ‘झी मराठी’चं स्पष्टीकरण, प्रार्थनानेही मागितली माफी ...

माझी तुझी रेशीमगाठ: ऐन लग्नात होणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री; मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | tv serial mazi tuzi reshimgath Neha's first husband's entry in the wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: ऐन लग्नात होणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री; मालिकेत मोठा ट्विस्ट

Mazi tuzi reshimgath: नेहाच्या लग्नाची खबर मिळताच तिचा पहिला नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात येणार आहे. ...