लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप - Marathi News | team india champions trophy squad Star Rishabh Pant Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shubman Gill Shreyas Iyer Flop Show In Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप

रणजी ट्रॉफी स्पर्धेत या पाच स्टार खेळाडूंची झाली फजिती! ...

पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री - Marathi News | I Had Only One Tension That Was Punjab Rishabh Pant Big Revelation About IPL 2025 Auction Preity Zinta Owner IPL Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री

पंतनं केली प्रीतीच्या संघाची थट्टा, PBKS नं असा दिला रिप्लाय ...

हिटमॅन रोहितवर आली अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीत खेळण्याची वेळ! १० वर्षांनी खेळणार रणजी मॅच - Marathi News | Rohit Sharma Include In Mumbai Ranji Trophy Squad Under Ajinkya Rahane For Match Against Jammu And Kashmir Star Cricketer Play After 10 Years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितवर आली अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीत खेळण्याची वेळ! १० वर्षांनी खेळणार रणजी मॅच

रोहित शर्मासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड झालेल्या श्रेयस अय्यरसह यशस्वी जैस्वालचाही मुंबईच्या संघात समावेश ...

"आरे ये स्टेजवर ये लाजू नको!" हिटमॅन रोहितनं टीम इंडियातील 'नंबर वन डान्सर'ला दिलं चॅलेंज, पण.. - Marathi News | Wankhede Stadiums 50th Anniversary Rohit Sharma Asking Shreyas Iyer To Show His Dance Skill Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आरे ये स्टेजवर ये लाजू नको!" हिटमॅन रोहितनं टीम इंडियातील 'नंबर वन डान्सर'ला दिलं चॅलेंज, पण..

मुंबई इंडियन्सच्या संघानं शेअर केला वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमातील खास व्हिडिओ ...

IPL: श्रेयस अय्यर पंजाब संघाचा नवा कर्णधार! युजवेंद्र चहलवरही देण्यात आली मोठी जबाबदारी - Marathi News | IPL: Shreyas Iyer is the new captain of Punjab team! Yuzvendra Chahal has also been given a big responsibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर पंजाब संघाचा नवा कर्णधार! युजवेंद्र चहलवरही देण्यात आली मोठी जबाबदारी

बिग बॉस 'वीकेंड का वार'च्या विशेष भागामध्ये सलमान खानने घोषणा केली. ...

बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी - Marathi News | Amid Divorce Rumours With Dhanashree Verma Indian Cricketer Yuzvendra Chahal To Appear On Big Boss 18 With Shreyas Iyer Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी

युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यरशिवाय आणखी एक चेहरा या शोचा भाग असेल, अशी चर्चा रंगतीये. जाणून घ्या सविस्तर ...

पठ्ठ्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये कसली कंबर! ५ स्पर्धेत १३४१ धावा हीच त्याच्या कमबॅकची 'गॅरेंटी' - Marathi News | Shreyas Iyer Stunning Performances Domestic Cricket Now Get Chance Team India Squad For Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पठ्ठ्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये कसली कंबर! ५ स्पर्धेत १३४१ धावा हीच त्याच्या कमबॅकची 'गॅरेंटी'

एक नजर टाकुयात त्याची दावेदारी भक्कम करण्यासाठी त्याने केलेल्या जबरदस्त कामगिरीवर  ...

सूर्याच्या पदरी भोपळा! दुसऱ्या सेंंच्युरीसह श्रेयस अय्यरनं ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी - Marathi News | Shreyas Iyer stakes claim for Champions Trophy with second century in ODI; Surya falls short | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याच्या पदरी भोपळा! दुसऱ्या सेंंच्युरीसह श्रेयस अय्यरनं ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी

कॅप्टन्सीला साजेसा खेळ करत झळकावले दमदार शतक ...