पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
India vs New Zealand T20I series: Live Scorecard - इशान किशन व रिषभ पंत यांना आज सलामीला संधी मिळाली, परंतु भारताला चांगली सुरुवात करून देण्यात ते अपयशी ठरले. ...
India vs South Africa 2nd ODI : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...
India vs South Africa 2nd ODI Live Updates :दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. धावांचा पाठलाग करताना भारताचा हा विक्रमी विजय ठरला आणि जगातील भारी विश्वविक्रमाची नोंद झाली. ...
पॉकेट डायनामो इशान किशन ( Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५०+ धावा जोडताना भारताचा विजयाचा पाया मजबूत केला. ...