लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
BCCI Central Contract : अय्यर 'फिक्स'; आयपीएलमधील कॅप्टनसह हे स्टार खेळाडू 'रिस्क' झोनमध्ये - Marathi News | Shreyas Iyer Fix These 4 Players May Be Out Of BCCI Central Contract 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Central Contract : अय्यर 'फिक्स'; आयपीएलमधील कॅप्टनसह हे स्टार खेळाडू 'रिस्क' झोनमध्ये

बीसीसीआयच्या आगामी वार्षिक करारात काही खेळाडूंना लॉटरी लागेल तर काहींवर करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडण्याची वेळ येईल ...

IPL 2025: दोन 'मुंबईकर' यंदाच्या हंगामात मैदानात पाऊल ठेवताच करणार अनोखा विक्रम - Marathi News | IPL 2025 Ajinkya Rahane KKR Shreyas Iyer Punjab Kings to set unique record as captains for 3 different teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: दोन 'मुंबईकर' यंदाच्या हंगामात मैदानात पाऊल ठेवताच करणार अनोखा विक्रम

IPL 2025: आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला हा पराक्रम करणं शक्य झालेलं नाही ...

श्रेयस अय्यरच्या मोबाइल वॉलपेपरवर पाहा कुणाचा फोटो? चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यावर दिसला ‘तो’ खास फोट - Marathi News | Whose photo is on Shreyas Iyer's mobile wallpaper? See 'That' special photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रेयस अय्यरच्या मोबाइल वॉलपेपरवर पाहा कुणाचा फोटो? चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यावर दिसला ‘तो’ खास फोट

Whose photo is on Shreyas Iyer's mobile wallpaper? See 'That' special photo : श्रेयस अय्यर त्याच्या खेळीनंतर झालाय चांगलाच व्हायरल पण 'या' कारणासाठी. ...

शाहरुखनं दुखावलं; मग प्रितीनं दिला भाव..थेट कॅप्टन केलं ना राव! आता IPL आधी श्रेयस अय्यर मनातलं बोलला - Marathi News | Champions Trophy Team India Star Shreyas Iyer On Not Getting Recognition From KKR He Lead Preity Zinta Punjab Kings In IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुखनं दुखावलं; मग प्रितीनं दिला भाव..थेट कॅप्टन केलं ना राव! आता IPL आधी श्रेयस मनातलं बोलला

Shreyas Iyer On KKR Snub: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा गाजवली, आयपीएल हंगामाआधी बोलून दाखवली मनातली गोष्ट ...

ICC ODI Rankings : ICC क्रमवारीत रोहित शर्माने विराट कोहलीला केलं 'ओव्हरटेक'; TOP 5 मध्ये टीम इंडियाचे ३ जण ! - Marathi News | ICC ODI Rankings Rohit Sharma overtakes Virat Kohli Shubman Gill Jadeja Kuldeep Varun Chakravarthy shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC क्रमवारीत रोहित शर्माने विराट कोहलीला केलं 'ओव्हरटेक'; TOP 5 मध्ये भारताचे तिघे !

ICC ODI Rankings : ICC च्या ताज्या वनडे क्रमवारीत कुलदीप यादव, वरुण चक्रवर्तीही चमकला... ...

ICCने जाहीर केला चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ! विराटसह ६ भारतीय, पण रोहितला जागा नाही! - Marathi News | ICC announces Champions Trophy 2025 Team of the Tournament 6 Indians including Virat Kohli but Rohit Sharma excluded India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICCने जाहीर केला चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ! विराटसह ६ भारतीय, पण रोहितला जागा नाही!

ICC Champions Trophy 2025 Team of the Tournament : सर्वोत्तम खेळाडूंच्या संघातून रोहित शर्माला वगळलं, कर्णधार कोण? वाचा सविस्तर ...

Video: "देव आमचा सारथी आहे.."; आयुषमानने 'चॅम्पियन' टीम इंडियासाठी केलेली खास कविता व्हायरल - Marathi News | Ayushmann Khurrana poem on team india after win champion trophy against new zealand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "देव आमचा सारथी आहे.."; आयुषमानने 'चॅम्पियन' टीम इंडियासाठी केलेली खास कविता व्हायरल

भारताने काल चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडला हरवल्याने अभिनेता आयुषमान खुरानाने केली खास कविता चर्चेत आहे (ayushmann khurana) ...

रोहितनं परंपरा जपली; किंग कोहलीच्या डान्स स्टेप्सची अय्यरनं केली कॉपी (VIDEO) - Marathi News | IND vs NZ Rohit Sharma Continue Tradition Shreyas Iyer Copy Virat Kohli Dance Steps After Winning The Champions Trophy 2025 Wacth Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनं परंपरा जपली; किंग कोहलीच्या डान्स स्टेप्सची अय्यरनं केली कॉपी (VIDEO)

कल्ला अन् जल्लोष! दुबईत मैदान मारल्यावर बघण्यासारखा होता टीम इंडियाच्या ताफ्यातील माहोल ...