लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा - Marathi News | Aisa Cup 2025 Who will be the captain of the team if Suryakumar Yadav misses Shreays iyer Axar Patel Shubman Gill | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

Team India Captaincy options, Asia Cup 2025: तंदुरूस्तीच्या कारणामुळे सूर्यकुमारची मोठ्या स्पर्धेतून माघार ...

ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं! फायनल गमावल्यावर असं का म्हणाला 'सरपंच' श्रेयस अय्यर? - Marathi News | Shreyas Iyer Lost Second T20 Finals After IPL As MSC Maratha Royals Crowned T20 Mumbai League Champion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं! फायनल गमावल्यावर असं का म्हणाला 'सरपंच' श्रेयस अय्यर?

९ दिवसांत दुसरी ट्रॉफी उचलण्याची संधी गमावल्यावर नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर? जाणून घ्या सविस्तर ...

IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला... - Marathi News | IND vs ENG Sourav Ganguly Fires Shots At Agarkar BCCI For Dropping Shreyas Iyer From India Test Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

कोणत्या खेळाडूसंदर्भात नेमकं काय म्हणाला गांगुली? जाणून घ्या सविस्तर ...

एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी - Marathi News | Shreyas Iyer Sobo Mumbai Falcons Reached In T20 Mumbai 2025 Final Play Against Mumbai South Central Maratha Royals At Wankhede Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी

IPL नंतर दोन आठवड्यांच्या आत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील आणखी एका संघाने फायनल गाठली आहे. ...

"श्रेयस अय्यर माझे पती असून.."; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Shreyas Iyer is my husband Bigg Boss fame actress edin rose statement viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"श्रेयस अय्यर माझे पती असून.."; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या

बिग बॉस फेम एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या विधानाची चांगलीच चर्चा आहे. श्रेयस माझे पती आहेत, असं विधान करत ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे ...

प्रीतीच्या संघाचा 'सरपंच' आता थेट टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत - Marathi News | Shreyas Iyer To Be Rewarded With Captaincy After IPL Success Report Makes Gig Claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीच्या संघाचा 'सरपंच' आता थेट टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत

IPL मध्ये फलंदाजीसह कॅप्टन्सीत रचला इतिहास ...

तो भारी खेळला, पण 'विराट' प्रेमापुढं हरला! अय्यरची बहीण खास 'फ्रेम' शेअर करत म्हणाली... - Marathi News | Shreyas Iyer Sister Pens Heartfelt Note For Punjab Kings And Shashank Singh After RCB vs PBKS IPL 2025 Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तो भारी खेळला, पण 'विराट' प्रेमापुढं हरला! अय्यरची बहीण खास 'फ्रेम' शेअर करत म्हणाली...

श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठानं सोशल मीडियावरुन शेअर केली खास पोस्ट, म्हणाली... ...

संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय - Marathi News | A combination of patience and aggression! Shreyas Iyer emerges as the new 'Captain Cool' of Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय

अय्यरच्या नेतृत्वामध्ये धोनीचा संयम अन् विराटची आक्रमकता दोन्हीचा उत्तम मिलाफ ...