हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Shreyas Iyer Latest news FOLLOW Shreyas iyer, Latest Marathi News पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
Virat Kohli, IND vs SL: विराट कोहली ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला ...
Jeffrey Vandersay, IND vs SL: भारताच्या पहिल्या सहाच्या सहा फलंदाजांच्या विकेट्स जेफ्री वँडरसेने घेतल्या. ...
SL vs IND 1st ODI Match Live Macth : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णित संपला. ...
sl vs ind odi series : २ ऑगस्टपासून वन डे मालिकेचा थरार. ...
Team India, IND vs SL: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर खेळणार ३ टी२०, ३ वनडे सामन्यांची मालिका ...
गौतम गंभीरच्या आगमनाने टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरवात होईल. 2026 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आणि २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळेल असा नवा कर्णधार तयार करणे हे गौतम गंभीरचे मुख्य उद्दिष्ट असेल. ...
भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने मागील वर्षभराच बरेच चढ उतार पाहिले... ...
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे जेतेपद जिंकले. ...