लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
लो स्कोअरिंग थरार! मुंबईकर श्रेयस अय्यरनं २२० च्या स्ट्राइक रेटनं धावा करत फिरवली मॅच - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Mumbai vs Hyderabad Shreyas Iyer Saved His Team From Embarrassment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लो स्कोअरिंग थरार! मुंबईकर श्रेयस अय्यरनं २२० च्या स्ट्राइक रेटनं धावा करत फिरवली मॅच

१७० धावांचे टार्गेट मुंबईचा संघ अगदी सहज पार करेल, असे वाटत होते. पण लो स्कोअरिंग मॅचमध्ये चांगलाच थरार पाहायला मिळाला. ...

शानदार... जबरदस्त!! श्रेयस अय्यरचं धडाकेबाज शतक, ठोकले १० षटकार, गोलंदाजांनी तुफान धुलाई - Marathi News | Shreyas Iyer explosive century in just 50 balls hit 10 sixes Vijay Hazare Trophy Mumbai vs Karnataka match Shivam Dube Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबरदस्त!! श्रेयस अय्यरचं धडाकेबाज शतक, ठोकले १० षटकार, गोलंदाजांनी तुफान धुलाई

Shreyas Iyer Century, Mumbai vs Karnataka, Vijay Hazare Trophy: ३०व्या षटकात श्रेयस खेळायला आला अन् अफलातून फलंदाजी केली ...

SMAT: अजिंक्य रहाणेचा धमाका! ११ चौकार, ५ षटकारांची आतषबाजी, मुंबईची फायनलमध्ये धडक - Marathi News | syed mushtaq ali trophy 2024 semi final 1 highlights mumbai reached final ajinkya rahane shreyas iyer prithvi shaw hardik pandya krunal pandya smat baroda vs mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेचा धमाका! ११ चौकार, ५ षटकारांची आतषबाजी, मुंबईची फायनलमध्ये धडक

Ajinkya Rahane, SMAT 2024 Mumbai vs Baroda : अजिंक्य रहाणेचे ७ पैकी ५ सामन्यात अर्धशतकी खेळी, आज २ धावांनी हुकलं शतक, पाहा Video ...

९ चौकार, ४ षटकार... Ajinkya Rahane ने केली गोलंदाजांची धुलाई, थोडक्यात हुकलं शतक - Marathi News | Ajinkya Rahane heroics in batting Mumbai recorded highest chase in Syed Mushtaq Ali Trophy to beat Andhra and qualify for the knockouts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ४ षटकार... Ajinkya Rahane ने केली गोलंदाजांची धुलाई, थोडक्यात हुकलं शतक

Ajinkya Rahane, Syed Mushtaq Ali Trophy 2024 Mumbai vs Andhra : अजिंक्य रहाणेच्या झंझावाती खेळीमुळे मुंबई संघाने विजयासह गाठली बाद फेरी ...

खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy 2024 Maharashtra vs Mumbai Shreyas Iyer And Ajinkya Rahane Hit Show With Fifty After Prithvi Shaw Ruturaj Gaikwad Rahul Tripathi Flop Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकरांवर भारी पडली मुंबईकर जोडी

रणजी स्पर्धेत अजिंक्य तर आता सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रेयस करतोय मुंबई संघाचे नेतृत्व ...

भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज - Marathi News | These 4 players will earn more than Royal Challengers Bangalore Virat Kohli in IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

आयपीएलमध्ये कोहलीची सॅलरी किती? एका दोघांना नव्हे चौघांची कमाई त्याच्यापेक्षा मोठी ...

IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू - Marathi News | ipl auction 2025 player full list base price mi rcb csk srh gt pbks rr dc lsg kkr list of TOP 10 most expensive players featuring Rishabh Pant Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू

Top 10 most expensive players, IPL Auction 2025: यंदाच्या लिलावात रिषभ पंतवर सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लागली. टॉप १० महागड्या खेळाडूंमध्ये ६ भारतीय आहेत. ...

IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं? - Marathi News | bcci tata ipl 2025 player auction 2025 full list base price mi rcb csk srh gt pbks rr dc lsg kkr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?

IPL Auction 2025 Highlights: देशातील सर्वात श्रीमंत T20 लीगच्या आगामी हंगामासाठी दोन दिवसांचा लिलाव पार पडला. ५७७ पैकी १८२ खेळाडूंवर बोली लागली आणि ६३९.१५ कोटींची उलाढाल झाली. तसेच, ३९५ खेळाडू UNSOLD राहिले. ...