लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; टेस्टमध्ये विराटची जागा घेण्यासाठी कोण ठरेल बेस्ट? - Marathi News | Players Who Can Replace Virat Kohli At Number 4 In Test Shreyas Iyer Shubman Gill KL Rahul Sarfaraz Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; टेस्टमध्ये विराटची जागा घेण्यासाठी कोण ठरेल बेस्ट?

इथं जाणून घेऊयात कोण ठरू शकते किंग कोहलीचा सर्वोत्तम पर्याय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..." - Marathi News | Preity Zinta soon enter politics and BJP pm narendra modi actress answer revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."

प्रीती झिंटा अभिनय क्षेत्र गाजवून लवकरच राजकारणात एन्ट्री करणार का, याविषयी तिला विचारलं असता प्रीतीने मनातील भावना व्यक्त केली (priety zinta) ...

IPL 2024 KKR vs PBKS : पावसामुळे पंजाबची बल्लेबल्ले! मुंबई इंडियन्सला टाकले मागे - Marathi News | IPL 2024 KKR vs PBKS Match 44 Kolkata Knight Riders vs Punjab Kings No Result Due To Rain Share One Point Both Teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 KKR vs PBKS : पावसामुळे पंजाबची बल्लेबल्ले! मुंबई इंडियन्सला टाकले मागे

पंजाबचा संघ टॉप ४ मध्ये पोहचला, कोलकाता नाईट रायडर्सलाही दिलासा मिळाला, पण... ...

Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती - Marathi News | Rishabh Pant has been promoted from Grade B to Grade A in BCCI Central contracts after being most expensive player in IPL history Luck paid off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

Rishabh Pant, BCCI Central contracts : कार अपघातानंतर रिषभ पंतला कराराच्या यादीत खाली ढकलण्यात आले होते ...

श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर  - Marathi News | Shreyas Iyer, Ishan Kishan return, opportunity for young faces too, BCCI's annual contracts announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 

BCCI's Annual Contracts 2025-26: बीसीसीआयने नव्या वर्षासाठीच्या मध्यवर्ती वार्षिक करारांची यादी प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी करारामधून वगळलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचं झालेलं पुनरागमन हे या करारांचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे. ...

हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय - Marathi News | IPL 2025 Preity zinta said I am so sorry but this is FAKE NEWS over Rishabh Pant Shreyas Iyer Auction Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे साफ खोटं, ही 'फेक न्यूज' आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय

Preity zinta Rishabh Pant, IPL 2025: पंजाबच्या विजयानंतर प्रितीची नेहमीच चर्चा रंगते. पण यावेळी त्यामागचे कारण वेगळं आहे. ...

RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा! - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Nehal Wadhera And Bowlers Impress Punjab Kings Beat Royal Challengers Bengaluru In Rain Curtailed Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघानेही ५ विकेट्स गमावल्या, पण... ...

"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा अजिंक्य रहाणे अन् श्रेयस अय्यरमधला Video व्हायरल - Marathi News | Ajinkya Rahane speaking Marathi to Shreyas Iyer after dramatic loss in PBKS vs KKR clash IPL 2025 video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा रहाणे अन् श्रेयस यांच्यातील Video व्हायरल

Ajikya Rahane Shreyas Iyer viral video, IPL 2025 PBKS vs KKR: सामना संपल्यानंतर रहाणे-अय्यर एकमेकांच्या समोर आले, तेव्हा घडला किस्सा ...