लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 PBSK vs MI Qualifier 2 Shreyas Iyer’s 87 helps Punjab Kings beat Mumbai Indians for a place in final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार फायनल ...

Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं! - Marathi News | Punjab Kings Skipper shreyas iyer have Chance Create History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!

MI vs PBKS: आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. ...

IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 Royal Challengers Bengaluru Beats Punjab Kings by 8 Wickets To Make Final 4th Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री

आरसीबीचा संघ चौथ्यांदा फायनल खेळताना दिसणार आहे. ...

Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल - Marathi News | Yuzvendra Chahal and team bus driver are treated with same respect says Punjab Kings Shashank Singh statement goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पंजाब किंग्जसाठी चहल आणि टीम बस ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

Yuzvendra Chahal Punjab Kings Bus Driver, Shashank Singh IPL 2025: प्लेऑफ्सच्या TOP 2 मध्ये स्थान मिळाल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये शशांकने केलं वक्तव्य ...

PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC Delhi Capitals Finish Campaign On High With Win Over Punjab Kings And One More Twist Qualifier 1 Race GT RCB MI PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट

. या सामन्यातील पराभव त्यांना Qualifier 1 च्या शर्यतीतून बाहेर करेल. एवढेच नाही तर हा सामना जिंकला तरी आता टॉप २ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना अन्य निकालावर अवलंबून राहावे लागेल.  ...

जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद - Marathi News | Wherever he gets a chance, he gives his best! Shreyas Iyer, who was dropped from the Test, showed his class again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद

याआधी टीम इंडियातून डच्चू मिळाल्यावर केंद्रीय करारातून त्याचे नाव गायब झाले होते. कोणतीही तक्रार न करता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला अन् टीम इंडियाच्या वनडे संघात परतला. आता कसोटीतही तो त्याच पद्धतीने कमबॅक करण्यास प्रयत्नशील असेल.   ...

IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर - Marathi News | IND vs ENG Test Why Shreyas Iyer Not Be Selected In India Squad For England Series Ajit Agarkar Says Not Place Now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? आगरकर यांनी असं दिलं उत्तर

श्रेयस अय्यरला स्थान का नाही? अजित आगरकरांनी असे दिले उत्तर ...

INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग - Marathi News | IND vs ENG Shreyas Iyer ignored for England Tour in India A squad reason revealed by BCCI is unfair IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvENG: श्रेयसला टीम इंडियात न घेण्याचं BCCI ने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हीही चिडाल

Shreyas Iyer India A Team IND vs ENG: देशांतर्गत क्रिकेट अन् IPL मध्ये दमदार बॅटिंग करूनही श्रेयसलाच वेगळा न्याय का? चाहत्यांचा सवाल ...