लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
IND vs NZ, 1st ODI : BIG NEWS : टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाजाची माघार, संघात करावा लागला बदल - Marathi News | IND vs NZ, 1st ODI : Shreyas Iyer has been ruled out of the upcoming NZ series, Rajat Patidar has been named his replacement, Check India’s updated ODI squad against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाजाची माघार, संघात करावा लागला बदल

India vs New Zealand 1st ODI Playing XI : भारतीय संघाने २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयाने केली.   ...

IND vs SL ODI, Virat Kohli: विराटच्या 166 तर गिलच्या 116 धावा! भारताने श्रीलंकेसमोर ठेवले 391 धावांचे तगडे लक्ष्य  - Marathi News | India vs Sri Lanka 3rd ODI Live Indian team scored 390 for 5 in 50 overs while batting first and gave Sri Lanka a target of 391 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या 166 तर गिलच्या 116 धावा! भारताने श्रीलंकेसमोर ठेवले 391 धावांचे तगडे लक्ष्य!

India vs Sri Lanka 3rd ODI Live: भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. ...

Suryakumar yadav Team India, IND vs SL 2nd ODI: कितीही भारी खेळला तरी सूर्यकुमार संघातून बाहेरच? हे आहे कारण... - Marathi News | Suryakumar Yadav will not get any chance in Team India Playing XI against Sri Lanka in IND vs SL 2nd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: कितीही भारी खेळला तरी सूर्यकुमार संघातून बाहेरच? हे आहे कारण...

सूर्यकुमारने शेवटच्या टी२० मध्ये दमदार शतक ठोकलं होतं. ...

Team India future Captain: पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल सर्वात बेस्ट कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव - Marathi News | Not Hardik Pandya KL Rahul or Rishabh Pant Former Indian Cricketer suggests Unique name Shreyas Iyer as Future Team India Captain after Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल 'बेस्ट' कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव

केवळ ७ कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजाला जबाबदारी देण्याची केली मागणी ...

ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान - Marathi News | ICC Test Ranking R Ashwin Shreyas Iyer climbs up Virat Kohli Cheteshwar Pujara drops places IND vs BAN test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचे 'जादूगार' अश्विन, अय्यर दोघांना मोठं बक्षिस; विराटचं झालं नुकसान

भारताने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला ...

IND vs BAN Live: अय्यर-अश्विनची शानदार खेळी! भारताने मालिका जिंकली, यजमानांचा केला 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | IND vs BAN Live India win 2nd Test by 3 wickets, R Ashwin and Shreyas Iyer remain unbeaten | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अय्यर-अश्विनच्या जोडीने बांगलादेशला तरसवले; यजमानांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

India vs Bangladesh, 2nd Test: भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकला. ...

IND vs BAN Live: बांगलादेशने भारताची धाकधुक वाढवली; यजमानांची विजयाच्या दिशेने वाटचाल, वाचा सविस्तर - Marathi News | IND vs BAN Live India still need 64 runs to win and Bangladesh need 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशने भारताची धाकधुक वाढवली; यजमानांची विजयाच्या दिशेने वाटचाल

India vs Bangladesh, 2nd Test: सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे ...

IND vs BAN Live: भारताचा डाव ३१४ धावांत गडगडला; रिषभ, श्रेयसचे हुकले शतक; शाकिब ठरला हिरो - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test India scored 314 runs in their first innings, Rishabh Pant and Shreyas Iyer missed out on centuries  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा डाव ३१४ धावांत गडगडला; रिषभ, श्रेयसचे हुकले शतक; शाकिब ठरला हिरो

India vs Bangladesh, 2nd Test: सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे ...