लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
Big Blow! सराव सत्रात भारताचा स्टार फलंदाज जखमी, वैद्यकिय टीमची पळापळ  - Marathi News | IND vs ENG :  Shreyas Iyer got hit on his right wrist while taking throwdowns. He tried to bat again but after facing one ball, he walked out of the nets. He was seen applying ice pack   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Blow! सराव सत्रात भारताचा स्टार फलंदाज जखमी, वैद्यकिय टीमची पळापळ 

IND vs ENG Test Series : भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. ...

IND vs ENG : इंग्लंडची काही खैर नाही; श्रेयस अय्यरचा निर्धार...गोलंदाजांना चांगलाच फटकवणार - Marathi News | IND vs ENG Test Series : Shreyas Iyer said, "I'm going to play attacking cricket irrespective of the situation". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंडची काही खैर नाही; श्रेयस अय्यरचा निर्धार...गोलंदाजांना चांगलाच फटकवणार

India vs England Test Series: परिस्थिती कोणतिही असो आक्रमक क्रिकेट खेळण्याचा निर्धार श्रेयस अय्यर व्यक्त केला आहे. ...

इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले...  - Marathi News | Rahul Dravid said, " Ishan wasn't available for selection and Shreyas Iyer missed out due to lots of batters in the mix - no disciplinary actions, these are fake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले... 

IND vs AFG : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाबाहेर ठेवल्याच्या वृत्तावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठं विधान केलं आहे. ...

केएल राहुलचा 'सेंच्युरियन'वर डबल धमाका, ठोकलं विक्रमी शतक, केला मोठ्ठा पराक्रम! - Marathi News | Ind vs Sa 1st Test live updates KL Rahul slams super hundred consecutive ton on boxing day test in centurion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलचा 'सेंच्युरियन'वर डबल धमाका, ठोकलं विक्रमी शतक, केला मोठ्ठा पराक्रम!

राहुलची १०१ धावांची खेळी; भारताचा पहिला डाव सर्वबाद २४५ ...

आफ्रिकन स्टार कगिसो रबाडाने मोडला टीम इंडियाचा 'कणा'! श्रेयस क्लीन बोल्ड, विराट झेलबाद - Marathi News | IND vs SA 1st Test Live South Africa star Kagiso Rabada broke the 'backbone' of Team India as dismissed Shreyas Iyer Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकन स्टार कगिसो रबाडाने मोडला टीम इंडियाचा 'कणा'! श्रेयस क्लीन बोल्ड, विराट झेलबाद

चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चांगली खेळी केली. ...

साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक! श्रेयस, अर्शदीप, आवेश यांचा विजयात सिंहाचा वाटा - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update : fifty by Sai Sudharsan & Shreyas Iyer, indian beat south africa by 8 wickets, take 1-0 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक! श्रेयस, अर्शदीप, आवेश यांचा विजयात सिंहाचा वाटा

India vs South Africa 1st ODI Live Update : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. ...

ब्रेकिंग! श्रेयस अय्यर KKRचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी सज्ज; नितीश राणाकडे नवी जबाबदारी - Marathi News | SHREYAS IYER RETURNS AS CAPTAIN OF Kolkata knight riders and NITISH RANA NAMED VICE CAPTAIN ahed of ipl 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग! अय्यर KKRचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी सज्ज; राणाकडे नवी जबाबदारी

श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये परतत आहे. ...

IND vs AUS : श्रेयस अय्यरची फिफ्टी; अक्षर, यशस्वी यांची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान   - Marathi News | IND vs AUS 5th T20I Live : FIFTY BY SHREYAS IYER ( 53(37), 4s-5 6s-2), India posted 160 for 8 from 20 overs in the 5th T20I. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरची फिफ्टी; अक्षर, यशस्वी यांची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान  

IND vs AUS 5th T20I Live :  भारतीय संघाला पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रेयस अय्यरच्या फिफ्टीच्या जोराव तगडे आव्हान उभे करता आले. ...