भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल; सोलापूर विमानतळावर भाजप नेत्यांची गर्दी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर, विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट सोलापूर : पंढरपुरातील सिंहगड कॉलेजमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; पुणेकरांनी एकदा संधी द्यावी – अजित पवार अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की... परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर... आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर कन्या, तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब! हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या FOLLOW Shreyas iyer, Latest Marathi News पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
IND vs SA ODI Series: भारतीय संघ ३० नोव्हेंबरपासून वनडे मालिका खेळणार आहे ...
गत हंगामात पावणे नऊ लाखाला पडली एक धाव; PBKS नं दिला नाही भाव ...
श्रेयस अय्यर किती दिवस संघाबाहेर राहणार? ...
Shreyas Iyer Health Update: ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील गंभीर दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरला सिडनीतून डिस्चार्ज मिळाला आहे. प्लीहेच्या दुखापतीवर झाली उपचार, वाचा BCCI चा नवा अपडेट. ...
Shreyas Iyer Injury Recovery Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे ...
Shreyas Iyer Injury Updates: श्रेयस अय्यरने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे ...
गंभीर दुखापतीनंतर आली क्रिकेटरला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ...
Shreyas Iyer Suffer Spleen laceration injury : बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला आहे की स्प्लीन म्हणजे नक्की काय, या अवयवाचे काम नक्की काय असते. ...