लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा! - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Nehal Wadhera And Bowlers Impress Punjab Kings Beat Royal Challengers Bengaluru In Rain Curtailed Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघानेही ५ विकेट्स गमावल्या, पण... ...

"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा अजिंक्य रहाणे अन् श्रेयस अय्यरमधला Video व्हायरल - Marathi News | Ajinkya Rahane speaking Marathi to Shreyas Iyer after dramatic loss in PBKS vs KKR clash IPL 2025 video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा रहाणे अन् श्रेयस यांच्यातील Video व्हायरल

Ajikya Rahane Shreyas Iyer viral video, IPL 2025 PBKS vs KKR: सामना संपल्यानंतर रहाणे-अय्यर एकमेकांच्या समोर आले, तेव्हा घडला किस्सा ...

IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR Yuzvendra Chahal Chahal Shines As Punjab Kings Script History By Defending 111 vs Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

१११ धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ शंभरीच्या आत ऑल आउट ...

PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा! - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR Shreyas Iyer 7th Duck IPL Harshit Rana Take Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा!

KKR च्या संघाला चॅम्पियन करूनही शाहरुख खानच्या मालकीच्या संघानं त्याला भाव दिला नव्हता. याचा तो राग काढेल, अशीही चर्चा रंगली. पण... ...

फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार भारताकडेच! - Marathi News | Shreyas Iyer named ICC Player of the Month for March | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार भारताकडेच!

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मार्च २०२५ चा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. ...

इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्... - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Abhishek Sharma Gets A Life Thanks To A No Ball From Yash Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...

८ चेंडूवर २८ धावांवर खेळत असताना त्याला जीवनदान मिळाले. ...

प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Priyansh Arya Prabhsimran Singh Shreyas Iyer Marcus Stoinis Hit Show Punjab Kings Set Second Highest Innings Totals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

पंजाबच्या संघाने उभारली यंदाच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या   ...

Video: 'शतकवीर' प्रियांश आर्यचे 'ते' उत्तर अन् हळूच प्रिती झिंटाच्या गालावर पडली खळी - Marathi News | IPL 2025 Video Preity Zinta blushes with dimples on cheek when Priyansh Arya gives sweet reply to her after Smashed century vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'शतकवीर' प्रियांश आर्यचे 'ते' उत्तर अन् हळूच प्रिती झिंटाच्या गालावर पडली खळी

Priyansh Arya Preity Zinta Blush Dimple, IPL 2025 Punjab Kings: धोनीच्या CSK विरूद्ध प्रियांशने शतक ठोकल्यावर प्रिती झिंटाने त्याला विचारला होता प्रश्न ...